शिक्षकांना सक्षम करणारी विचारधारा म्हणजे zpguruji.com हे केवळ वेबसाईट चे नाव नसून ही एक तंत्रस्नेही चळवळ आहे ; जी आभासी माध्यमातून शिक्षकांना अधिक सक्षम करत आहे.शाळेच्या वर्गखोली मध्ये आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे  हे एक व्यासपीठ आहे. जगातील सर्वोत्तम अध्यापन पद्धती प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  साध्या सोप्या भाषेत तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवणारा हा तंत्रस्नेही विचारप्रवाह असाच अखंड प्रवाहित राहील.

महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करणार्या भारतातील नागरिकांना अधिक सुलभरीत्या तंत्रज्ञानाची ओळख करून देत , दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान वापर वाढला पाहिजे असा आमचा आग्रह आहे.