📋 शासन निर्णय

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी शासन निर्णय | ZP शिक्षक GR यादी


महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (Senior Pay Scale)निवड श्रेणी (Selection Grade) देण्याबाबत वेळोवेळी महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत. या पानावर सर्व संबंधित GR एकत्र दिले आहेत.

🎯 वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव तयार आहे का?

zpguruji.com वर वरिष्ठ वेतन प्रस्तावाचे सर्व 18-20 प्रपत्र AI च्या मदतीने काही मिनिटांत तयार करा

▶ आत्ता प्रस्ताव बनवा
📌 मुख्य धोरण GR — वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी
शासन निर्णय दिनांक Download
शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत महत्त्वाचे २३/१०/२०१७ Download
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत (जात पडताळणी आवश्यक नाही) १/३/२०१३ Download
इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात १३/१०/२०१६ Download
एम.एड., एम.फील व पी.एच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे लाभ देण्याबाबत २८/२/२०१८ Download
📌 शिक्षण सेवक कालावधी — वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरणे
शासन निर्णय दिनांक Download
वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वाचे १२/३/२०१८ Download
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत १७/६/२०१३ Download
📌 वेतनश्रेणी संरक्षण — पदोन्नतीनंतर
शासन निर्णय दिनांक Download
मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना उपमुख्याध्यापक / मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे १९/७/२०१२ Download
संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती / वेतनश्रेणी / सेवानिवृत्ती वेतन इ. बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करणेबाबत २५/४/२०१८ Download
📌 वेतनवाढ / आगाऊ वेतनवाढ
शासन निर्णय दिनांक Download
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य/राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत २५/१/२०१७ Download
अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना एकदाच 5 टक्के वेतनवाढ मंजूर करणेबाबत २७/४/२०१८ Download
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प., ठाणे - मुख्याध्यापकाची 02 पदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात वर्ग करण्याबाबत १७/४/२०१८ Download

📄 वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव — AI ने तयार करा

UDISE नंबर टाका → सर्व 18-20 प्रपत्र आपोआप भरली जातात → PDF download करा
फक्त ₹249 | Login आवश्यक नाही

▶ प्रस्ताव बनवायला सुरुवात करा

📢 नवीन GR आल्यास हे पान अद्ययावत केले जाईल. bookmark करा.
स्रोत: gr.maharashtra.gov.in — महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ

🔧 हे document zpguruji.com वर बनवा

३० सेकंदात print-ready PDF — letterhead सहित

मोफत सुरू करा →

← सर्व posts बघा